बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानावर पडणारे वाक्य
Answers
बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानावर पडणारे वाक्य
=गाडी ,बंगला ,पैसा
Answer:
आजच्या जीवनशैलीत खूप बदल झालेले दिसून येतात. माणूस फक्त पैसा कमवत आहे. आणि दिवसेंदिवस जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रत्येकाला वाटते माझ्याकडे गाडी असावी, बंगला असावा, खूप संपत्ती असावी. या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी माणूस दिवस-रात्र मेहनत करून पैशांच्या मागे धावत आहे.
या बदलत्या जीवनशैलीत घराघरातून काही वाटते कानावर पडतात. ती म्हणजे आज हॉटेलला जाऊया, बरेच दिवस झाले कोणता सिनेमा नाही बघितला, फी भरण्यासाठी पैसे हवेत, न्यूयार्कची सीडी आणायची आहे, भरपूर दिवस झाले चायनीज खाल्लेले नाही, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, मुर्खा इतके पैसे भरल्यानंतर सुद्धा किती कमी मार्क मिळाले.
अशी काही वाक्य सध्याच्या परिस्थितीत घराघरातून ऐकायला मिळतात. प्रत्येकाच्या मनात काहीना काही खलबतं चाललेली आहेत. आणि ते शोधण्याचा प्रयत्न मनुष्य करीत आहे.