India Languages, asked by Rahuljabar, 3 months ago

बदलत्या कळानुसार नवनवीन सोईसुविधा आल्याने गावाचे रूप बदलत आहे यविषयी तुमचे मत लिहा​

Answers

Answered by studay07
52

Answer:

बदलत्या कळानुसार नवनवीन सोईसुविधा आल्याने गावाचे रूप बदलत आहे

माझ्या मते  , बदल हि काळाची गरज आहे. वेळेनुसार बदलणे हा निसर्गाचा नियम आहे . काही वर्षां पूर्वी गावाची रूप हे  शहरापासून खूप वेगळे होते . पण आता  वेळेनुसार गावचे हि रूप बदले आहे . गावात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्यक गावात आता लाईट , ४G नेटवर्क उपलब्ध झाले आहे ., पाण्याच्या उत्तम सोयी झाल्या आहेत. आणि घरोघरी गॅस काँनेकशन्स आले आहेत. अनेक गावमध्य आता दवाखाने हि उपलब्ध झाले आहेत . हे बदल चांगले आहेत लोकांना याचा उपयोग होत आहे . पण शहरांची तुलना गावांसोबत होऊ शकत नाही , गावात आज हि शहरांपेक्षा जास्त माणुसकी आहि आणि अपेक्षा आहे कि या मध्य वेळेनुसार बदल होऊ नाहीत

Similar questions