Biology, asked by dharmarajmane62, 3 months ago

बदलत्या नातेसंबंधाविषयी तुमचे मत व्यक्त करा​

Answers

Answered by abhir39999
10

Answer:

बदलत नातं हे ऋतू सारखे असते , म्हणजे सोप्प्या शब्दात म्टले तर नातं हे तसच राहतं फक्त त्या नात्यात काही लोकांच्या येण्या मुळे नात्यात थोडासा दुरावा होतो. = पावसाळा ऋतू.

कधी कधी नात्याला वेळ न मिळाल्याने त्रास होतो , तर कधी नात्याला खूप वेळ मिळाल्या मुळे त्रास होतो. = उन्हाळा ऋतू.

पण कधी वेळ जेव्हा आपल्या माणसावर येते , म्हणजे जेव्हा त्या नात्यातला व्यक्ती अडचणीत असतो , तेव्हा आपण नेहमी त्या व्यक्तीच्या सोबत असतो. = हिवाळा ऋतू.

नातं हे नेहमी ऋतूंच्या बदलण्यानूसार असते , फरक इतकाच आहे की नात्यातला गोडवा हरवू नका देऊ. आणि हे ही लक्षात घ्या की नातं इतकही गोड करू नका की त्यावर मुंग्या लागतील आणि इतकही तुरट करू नका की त्याची चव ही घेऊ शकणार नाही.

Similar questions