India Languages, asked by Zasss3034, 1 year ago

Buddha Vandana meaning in Marathi PDF

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

बुद्ध वंदना

इतिपिसो भगवा अरहं, सम्मासम्बुद्धो, विज्जाचरण

सम्पन्नो, सुगतो, लोकविदू, अनुत्तरो, पुरिसदम्मसारथि,

सत्था देव-मनुस्सानं, बुद्धो भगवाति |

बुद्धं जीविततं परियंतं सरणं गच्छामि||१||

येच बुद्धा अतीता च , येच बुद्धा अनागता |

पच्चुपन्ना च ये बुद्धा , अहं वन्दामि सब्बदा||२||

नत्थि में सरण अ‌‌‍‌ञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं|

एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं||३||

उत्तमङ्गेन हं पादपंसुवरुत्तमं |

बुद्धे यो खलितो दोसो, बुद्धो खमतु तं ममं||४||

यं कि‌‌‍‌ञ्चि रतनं लोके, विज्जति विविधा पुथु |

रतनं बुद्धसमं नत्थि, तम्मा सोत्थि भवन्तु मे||५||

यो सन्निसिन्नो वरबोधिमुले,

मारं ससेनं महति विजेत्वा |

संबोधिमागच्छि अनंत‌‌‍‌ञाणो,

लोकुत्तमो तं पणमामि बुद्धंं||६||

मराठी अर्थ

अर्हत् (जीवन मुक्त) सम्यक स्मबुद्ध (संपूर्ण जागृत)

विद्या आचरणांनी युक्त,सुगती ज्याने प्राप्त केलेली आहे सर्वश्रेष्ठ,दमनशील पुरुषांचे सारथी व आधार देणारे,देव व मनुष्य यांचे गुरूअसे भगवान बुद्ध आहेत.अशा ह्या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे.||१||

मागे जे बुद्ध होऊन गेलेत,पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुध्द आहेत,त्या सर्वांना मी सदासर्वदा वंदन करतो.||२||

माझे अन्य कोणतेही सरणस्थान नाही.फक्त बुध्द हेच माझे

सरणस्थान आहे.ह्या सत्य वचनाने माझे जय मंगल होवो.||३||

बुद्धांच्या पवित्र चारणधुळीला नतमस्तक होऊन वंदन करतो. बुद्धांच्यासंबंधी माझ्या हातून काही दोष घडला असेल,

तर त्याबद्दल मला क्षमा असो.||४||

ह्या जगात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत,

त्यापैकी बुद्धांसमान अन्य कोणतेही रत्न नाही.

या सत्य वचनाने कल्याण होवो.||५||

ज्याने बोधीरुक्षाखली बसून मराचा,

त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला,

अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने सम्बोधी मिळवली,

अशा सर्व जगात सर्वोत्तम असलेल्या

श्रेष्ठ बुद्धालामी प्रणाम करतो/ करते.||६||

Similar questions