History, asked by fatimashaikh032, 11 months ago

चिंचोळा विरुद्धार्थी मराठी शब्द​

Answers

Answered by pradyumna15
8

Answer:

Lambulaka os the correct opposite of chinchola

Answered by rajraaz85
0

रुंद हा शब्द चिंचोळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

चिंचोळा या शब्दाचा अर्थ म्हणजे अतिशय छोटासा किंवा अरुंद असा होतो म्हणून त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे रुंद असे आपल्याला म्हणता येईल.

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?

भाषेतील प्रत्येक शब्दाचा विशिष्ट असा अर्थ असतो ज्या वेळेस एखाद्या शब्दाचा अर्थ हा दुसर्‍या शब्दाचा अर्थ पेक्षा एकदम उलट असा होत असेल त्यावेळेस ते दोन शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.

भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा वापर केला जातो.

विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-

  • लहान -मोठा
  • काळा- गोरा
  • उंच -बुटका
  • जवळ -लांब
  • आतील -बाहेरील
  • आकुंचन-प्रसरण
  • जमा -खर्च

वरील दिलेल्या जोडीमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ हा एकमेकांच्या अर्थापेक्षा विरुद्ध आहे म्हणून त्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहेत असे म्हणता येईल.

विरुद्धार्थी शब्द बद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/47235275

https://brainly.in/question/38003481

#SPJ3

Similar questions