चुडिवाला
दाजीसाहेबांनी अब्दूलचे कौतुक कोणत्या शब्दात केले?
Answers
Answer:
error/782/:jocndnjhuihdhssjjsjFGHJJhhA
Explanation:
error/782/:jocndnjhuihdhssjjsjFGHJJhhA
Answer:
"रामान सेतुबंधन केल पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार पण तिनेसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि जेष्ठ पौर्णीमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली; पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुलमियाँनी मात्र स्वतःहुन इथे येण्याचे आश्वासन दिले आणि दरवर्षी न चुकता अब्दुलमियाँ इथे येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुलमियाँ न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुलमियाँचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे. अनमोल आहे" अशा शब्दात दाजीसाहेबांनी अब्दूलचे कौतुक कोणत्या शब्दात केले.