History, asked by richyakillekar, 4 months ago

चाफेकर बंधूंनी रँडचा वध का केला ?​

Answers

Answered by shailendra0419
21

Answer:

दामोदर हरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की त्यांचा असा विश्वास आहे की जयंती उत्सवामुळे सर्व स्तरातील युरोपीय लोक शासकीय सभागृहात जातील आणि रँडला मारण्याची संधी देतील.

please mark as brainliest

Answered by sapkaleganesh024
11

Answer:

1]१८९७ सालि पुण्यात प्लेगची साथ देऊन त्यात लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढत चालले २] प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रेड याची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली २]पुणे प्लेग पासून मुक्त करण्यासाठी रडणे स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जुलूम जबरदस्ती केली ३] याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला

Explanation:

this answer is 100% write

Similar questions