India Languages, asked by swapnilgondkar555, 19 days ago

चांगला अभ्यास करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कोणते प्रयत्न कराल?
please sort answer it fast​

Answers

Answered by parthnagane6142
1

Answer:

माझे स्वप्न आहे, समाजातील जातिभेद, पंथभेद, धर्मभेद नष्ट व्हावे. काही जण, कोणी नवीन माणूस भेटला की, विचारतात 'तुमची जात कोणती? तुमचा धर्म कोणता? काय सांगावं बरं अशांना! मला जर असं कोणी विचारलं तर, मी एकच ठामपणे सांगेन की, माझी जात मानवजात आणि माझा धर्म मानवता धर्म.'

Similar questions