Art, asked by ferozsheikh738538, 11 months ago

चांगल्या सूत्रसंचालकाची गुणवैशिष्टे
लिहा.​

Answers

Answered by anasmirza90990099
2

सूत्रसंचालन क्षेत्रात स्थिरावण्यासाठी कुठली कौशल्ये आत्मसात करावी लागतात, तसेच या क्षेत्रातील विविध संधींबाबतचे मार्गदर्शन- ल्ली मुंबई व अनेक प्रमुख शहरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात केले जाते. सामाजिक व राजकीय सभा, वर्धापनदिन, बक्षीस समारंभ, साहित्य सम्मेलने, नाटय़ व काव्यसम्मेलने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात केले जाते.

Similar questions