चांगल्या उपक्रमाबाबत ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
अ.ब . क
शिवाजी नगर
धाराशिव . ४१३ - ५०१
प्रति ,
काँट्रीब्युटर ट्रस्ट
धाराशिव
विषय = कोरोनाच्या संकट काळात लोकांना मदत केल्याबद्दल अभिनंदन .
मोहदय ,
सर्वप्रथम आपलय ट्रस्ट चे खुप खूप अभिनंदन , आपण जी मदत लोकांना या संकट काली केली ती कौतुकास्पद आहे . आपण कोरोना रुग्णांना वेळेवर जेवणाचे डब्बे पुरवले आणि त्यांना दिलासा दिला त्या बद्दल आपले सर्वत्र कौतुक होत आहे . आताच्या परस्थिती मध्य काही रुग्णाची काळजी घेयला त्यांचे नातेवाईक हि येत नाहीत परंतु आपल्या ट्रस्ट ने हिम्मतची काम केलं आहे .
अपेक्षा आहे कि आपण पुढे हि आपले काम असेच कौतुकस्पद असेल. आमच्या कडून जेवढा शक्य असेल तेवढा आधार आम्ही देऊ . आपले ट्रस्ट हे समाजापुढे एक उदाहरण बनले आहे . आपले अजून एकदा खूप खूप अभिनंदन , सर्व लोकांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे .
आपला विश्वासू
अ.ब . क