India Languages, asked by nitinbabu463, 3 months ago

चौघडा या शब्दाचा अर्थ व त्याचा वाक्यात उपयोग करा

Answers

Answered by gursharanjali
10

Answer:

Sorry I don't know this language

Answered by rajraaz85
1

Answer:

सनई सोबत वाजवले जाणारे वाद्य म्हणजे चौघडा होय.

हा एक वाद्याचा प्रकार आहे.

एखाद्या शुभमंगल प्रसंगी चौघडा आणि सनई चा नाद केला जातो ज्यामुळे संपूर्ण वातावरण प्रफुल्लीत होते.

वाक्यात उपयोग-

  • अगदी नटून-थटून जशी नवरी मंडपात आले तिचे स्वागत चौघड्याने करण्यात आले.
  • पाहुणेमंडळी मंडपात येतात त्यांचे स्वागत चौघडा वाजून करण्यात आले.
  • आमच्या शाळेला भेट देणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चौघडा वाजून करण्यात आले.
  • आमच्या शाळेच्या स्नेह संमेलनाची सुरुवात चौघडा वाजून झाली.
Similar questions