India Languages, asked by yugadhore, 9 months ago

चाहूल लागणे वाक्यप्रचाराचा अर्थ ​

Answers

Answered by CuteSisters
34

Explanation:

चाहूल लागणे

Meaning= आतुरतेने वाट पाहणे

Hope it helps you dear...........♥️❤

plz mark my ans as brainliest by

rating my ans 5 ⭐⭐⭐⭐⭐

Answered by rajraaz85
4

Answer:

चाहूल लागणे म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्वकल्पना येणे.

१.माळरानावर मोर नाचू लागल्या वर शेतकऱ्यांना पावसाची चाहूल लागते.

२. अशोकच्या नेहमीच्या वाईट वर्तणुकीमुळे त्याची नोकरी जाईल याची त्याला चाहूल लागली.

Explanation:

वरील पहिल्या वाक्यात असे लक्षात येते की माळराणावर मोर नाचू लागतो म्हणजे मोराचे नाचणे हे अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्याला पावसाची पूर्वकल्पना देते व शेतकऱ्याला समजते की आता लवकरच पावसाचे आगमन होईल.

वरील दुसर्या वाक्यात असे लक्षात येते की अशोक हा नेहमी वाईट वर्तन करत असतो व त्याला स्वतःला पूर्व कल्पना येते की आता आपली नोकरी जाईल.

एखाद्या गोष्टीचा आलेला अंदाज किंवा पूर्वकल्पना येणे म्हणजे चाहूल लागणे.

Similar questions