चुक-बरोबर ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असतेतेथे कायिक विदारण जास्त होते.
Answers
Answered by
1
Answer:
ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असतेतेथे कायिक विदारण जास्त होते. - बरोबर
Explanation:
- विदारण म्हणजे अपक्षय किंवा झीज.
- कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण प्रामुख्याने दिसते. जैविक विदारण हे सजीवांकडून घडते.
- काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशांत केवळ पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकांचे विदारण घडून येते.
Similar questions