*चुकीची जोडी ओळखा-*
1️⃣ घाम गाळणे- खूप कष्ट करणे
2️⃣ धूम ठोकणे - पळून जाणे
3️⃣ ताव मारणे - भरपूर खाणे
4️⃣ भ्रांत असणे- मुबलक असणे
Answers
Answered by
3
Answer:
4️⃣ भ्रांत असणे- मुबलक असणे
Similar questions