History, asked by madhuripatharkar16, 4 months ago


चुकीची जोडी ओळखा
'अ' गट
अ) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
1) भारतवर्षीय चरित्रकोश
ब) रघुनाथ भास्कर गोडबोले
2) मराठी विश्वकोश
क) पंडीत महादेवशास्त्री जोशी
3) भारतीय संस्कृती कोश
ड) श्रीधर व्यंकटेश केतकर
4) महाराष्ट्रीय ज्ञानकोश​

Answers

Answered by abhishekshivade
4

Answer:

ब) रघुनाथ भास्कर गोडबोले

2) मराठी विश्वकोश

मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे

Similar questions