History, asked by pawarraju2271, 17 hours ago

चूकीची जोडी ओळखा *

बिहार - संथाळ

ओडिशा - गोंड

छोटा नागपूर - कोलाम

महाराष्ट्र - मराठा​

Answers

Answered by preeti353615
1

Answer:

छोटा नागपूर - कोलाम ही चूकीची जोडी आहे .

Explanation:

  • संथाळ यांची  वस्ती मुख्यत्वे झारखंड, बिहार, ओरिसा आणि प. बंगाल राज्यांत आहे .
  • महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. महाराष्ट्रात मराठा जात देखील आढळते .
  • कोलाम. ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून तिची वस्ती विदर्भात मुख्यत: यवतमाळ जिल्यात आढळते .
  • गोंड आदिवासी लोक  मध्य प्रदेश, पूर्वी महाराष्ट्र, छत्तीसगढ़, उत्तर प्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश, बिहार और ओडिशा भागात आढळते .

Similar questions