India Languages, asked by nihalwaghela020, 3 months ago

चुकीची जोडी ओळखा-

बर्फ-हिम

कावळा-काक

रवी-सूर्य

नदी-समुद्र​

Answers

Answered by jadhavmanasi2005
1

Answer:

नदी -समुद्र

Explanation:

बर्फ -हिम (समानार्थी शब्द)

कावळा -काक (समानार्थी शब्द)

रवी -सूर्य (समानार्थी शब्द)

नदी -समुद्र (नदीचा समानार्थी शब्द सरिता येतो समुद्र नाही )

म्हणून नदी-समुद्र ही चुकीची जोडी आहे.

Similar questions