Geography, asked by villagegaming666, 2 days ago

९) चुकीची जोडी ओळखा
(i) अरुणाचल प्रदेश - कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य
(ii) महाराष्ट्र - मध्यम लोकसंख्येची घनता असलेले राज्य
(iii) हरियाणा - जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य
(iv) पश्चिम बंगाल - विरळ लोकसंख्येची घनता असलेले राज्य
उत्तर :​

Answers

Answered by hemangibadgujae23
1

iii) हरियाणा - जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य

Similar questions