Social Sciences, asked by chetanchetanlahare, 7 hours ago

४) चुकीची जोडी ओळखा.
i) BRT - ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ. ii) IST - भारताची अधिकृत प्रमाणवेळ
iii) GMT- ग्रिनिच प्रमाणवेळ
iv) BRT - ब्राझील अवकाश संशोधन संस्था

Answers

Answered by lohitjinaga
4

Answer:

iv) BRT - ब्राझील अवकाश संशोधन संस्था

Similar questions