चुकीची जोडी ओळखा व लिहा.
हिरोडोटस- ग्रीस
सीमाॅ-द बोवहा-जर्मनी
मायकेल फुको- फ्रान्स
रेने देकार्त- फ्रान्स
guys please tell me answer fastly plz
Attachments:
Answers
Answered by
54
सीमा द बोव्हा - जर्मनी
बरोबर जोडी - सीमा द बिव्हा - फ्रान्स
Answered by
2
Answer:
चुकीची जोडी:- सीमा- द- बोव्हा जर्मनी
Similar questions