History, asked by Devyani020324, 1 month ago

चाकाचा शोध________ च्या काळात लागला.​

Answers

Answered by kgb91
5

Answer:

चाकाचा शोध_____अश्मयुगीन___ काळात लागला.

Answered by payalchatterje
0

Answer:

चाकाचा शोध ताम्रपाषाण युग च्या काळात लागला.

अतिरिक्त जानकारी:चाकाचा शोध सगळ्यात अद्वितीय होता असे म्हटले जाते त्याचे कारण असे आहे की इतिहासातील जे जे महत्वाचे शोध होते त्याची प्रेरणा ही साधारणतः निसर्गातून घेण्यात आली. जसे की विमानाच्या शोधामागे आकाशात उंच उंच भरारी मारणाऱ्या पक्षांपासून प्रेरणा घेण्यात आली होती. पण चाकाप्रमाणे काम करणारी कोणतीही नैसर्गिक गोष्ट तेव्हा मुळात उपलब्ध नव्हती. सगळ्यात जवळची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे काही कीटक, प्राणी जे धोक्याच्या प्रसंगी आपले शरीर गोलाकार करून घरंगळत जायचे.

मानवाच्या इतिहासात जर सगळ्यात क्रांतिकारक शोध कुठला असेल तर तो नक्कीच चाकाचा आहे. सुमारे ५,५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया (आत्ताच्या पश्चिम आशियाचा काही भाग) येथे सर्वप्रथम चाक वापरले जायचे असे उत्खननामध्ये आढळून आले आहे. मातीची भांडी बनविण्यासाठी त्याचा सर्वप्रथम वापर केला गेला.

तुम्हाला जर असे वाटत असेल की चाकाचा शोध हा सर्वांत पहिला महत्वाचा शोध होता आणि इतर महत्वाचे शोध हे त्यानंतर लागले तर तसे नाही आहे. शेती, भांडी, शिवलेले कपडे, सुई, दोरी, होडी, बासरी अशा कित्येक गोष्टींचा शोध चाकाआधी लागला होता.

चाकाच्या शोधानंतर काही काळ त्याचा वापर हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी करण्यात आला. पण आमूलाग्र बदल हा तेव्हा घडून आला जेव्हा माणसाने त्याचा वापर दळणवळणासाठी सुरू केला. त्यासाठी चाकांना काठीसारख्या गोष्टीला जोडून सुरवातीची वाहने बनविण्यात आली.सुरुवातीच्या काळात चाकाचा उपयोग हा मातीची भांडी बनविण्यासाठी केला जायचा.गाड्यांसाठी चाकाचा वापर हा सर्वप्रथम युरोप आणि चीन मध्ये केला गेला.ग्रीक लोकांनी एकचाकी ढकलता येणारी गाडी शोधून काढली.ब्रोनोसाईस येथे उत्खननामध्ये सापडलेले पुरातन भांडे ज्यावर चाक आणि त्यांना एकत्र करणारी l

यह हिन्दी भाषा का प्रश्न है।

हिंदी भाषा के दो और प्रश्न:

1) https://brainly.in/question/4930531

2) https://brainly.in/question/12707257

Similar questions