चाकाचा शोध कोणत्या काळात लागला
Answers
Answered by
0
Answer:- मानवाच्या इतिहासात जर सगळ्यात क्रांतिकारक शोध कुठला असेल तर तो नक्कीच चाकाचा आहे. सुमारे ५,५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया (आत्ताच्या पश्चिम आशियाचा काही भाग) येथे सर्वप्रथम चाक वापरले जायचे असे उत्खननामध्ये आढळून आले आहे. मातीची भांडी बनविण्यासाठी त्याचा सर्वप्रथम वापर केला गेला.
please mark me as branlist
Similar questions