चाकाचा शोध टिंब टिंब या काळात सुरू झाला
Answers
Answered by
2
Answer:
त्याच्या हालचाली जलद होण्यास सुरुवात झाली आणि भविष्यातील अनेक महत्त्वाचे शोध लागण्याची पायाभरणी झाली. ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे इ. स. पूर्व ९००० च्या सुमारास मेसापोटेमियन संस्कृतीत चाक शोधले गेल्याचा उल्लेख सापडतो.
Similar questions