Geography, asked by harkishan1122, 1 year ago

चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
१. चंद्र सूर्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
२. पौर्णिमेस चंद्र, सूर्य व प्रुथ्वी असा क्रम असतो.
३. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे.
४. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
५. सुर्वग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
६. चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सुर्वग्रहण होते.

Answers

Answered by mahendrakhochare75
27

3 पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा पातळीत आहे

Answered by gursharanjali
5

Answer:

this is the correct answers for this question

Attachments:
Similar questions