Science, asked by shahedpathan814, 18 hours ago

चूक की बरोबर ओळखा. विषुववृत्तावर gचे मूल्य सर्वात कमी आहे.​

Answers

Answered by doraemon2930
1

Answer:

बरोबर

Explanation:

पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती उंची किंवा त्रिज्या R च्या व्यस्त प्रमाणात असल्यामुळे R चे मूल्य जितके जास्त तितके गुरुत्वाकर्षण पुल कमी.

Similar questions