चूक की बरोबर ते लिहा.
(अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
(आ) व्यायामाने जडत्व वाढते.
(इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
(ई) व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते
plz all answer wrong or right
Answers
Answered by
38
Answer:
अ) right
आ) wrong
इ) wrong
ई) right
Mark me as brainlist please
Answered by
12
Explanation:
१—बरोबर
२—चूक
३—चूक
४—बरोबर
Similar questions