Science, asked by rj8826790, 9 months ago

५. चूक की बरोबर ते लिहा
(आ) जैवविविधता जपणे आवश्यक आहे.​

Answers

Answered by om77it
7

Explanation:

बरोबर करण जैवविविधता जपणे आवश्यक आहे.

Answered by rajraaz85
0

Answer:

बरोबर.

जैवविविधता जपणे आवश्यक आहे, हे अगदी बरोबर आहे. कारण मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा खूप ऱ्हास होत आहे परिणामी जैवविविधता सुद्धा नष्ट होत आहे. जैवविविधता असल्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो.

अन्नसाखळी सुरळीत चालू असते. याउलट जर जैवविविधता पूर्णपणे नष्ट झाली तर निसर्गाचा समतोल बिघडेल, एकमेकांवर अवलंबून असणारे सजीव जगू शकणार नाहीत, अन्नसाखळीचा समतोल बिघडेल आणि यामुळे होणारे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील.

सध्यातरी अनेक वेगवेगळ्या संस्थांकडून येणाऱ्या अहवालानुसार हेच समजत आहे की अनेक प्राण्यांच्या जाती, प्रजाती धोक्यात आहेत किंवा अनेक प्राण्यांच्या जाती व प्रजाती पृथ्वीवरून नष्ट झाले आहेत. हे सगळे टाळण्यासाठी जैवविविधता जपणे खूप खूप आवश्यक आहे.

Similar questions