Geography, asked by kolij863, 7 months ago

चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून
लिहा.
(अ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा
परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
(आ) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान
ऋतू असतात.
(इ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
(ई) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या
प्रमाणात पाऊस पडतो.​

Answers

Answered by ImSiddhi
5

Answer:

१) योग्य

२) अयोग्य

२) अयोग्य दुरुस्त विधान: ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असू शकत नाही

३) योग्य

४) अयोग्य

दुरुस्त विधान:ब्राझील देशात अग्नेय व ईशान्य दिशेकडून येणार्‍या पूर्वीय व्यापारी वार्‍यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो

Explanation:

i hope it will help you...

plz try to follow me

Answered by maheshbhand505
1

Answer:

अयोग्य आहे हे रे भाई मारी भाई बोलते

Similar questions