Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा: पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

Answers

Answered by Rachu9494
17

पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही हे विधान बरोबर आहे.

Answered by samruddhik434
1

Answer: बरोबर

Explanation:

Similar questions