Math, asked by karangoyale, 2 months ago

चूक की बरोबर ते लिहा :
(i)
चैत्रात फणस फुलांनी डवरतो.​

Answers

Answered by Sonumaster
0

Answer:

चुक आहे ते.

wrong sentence

Answered by aliyasubeer
0

It seems like you are searching for Class 10 Marathi Kumarbharti Chapter 5 वसंतहृदय चैत्र |

Answer:

चैत्रात फणस फुलांनी डवरतो.|  चूक

Step-by-step explanation:

चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या|

विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घड़ा|

कवंशी वसंतऋतूची सुरुवात फाल्गुनात होते चैत्रामध्ये वसंतऋतू ऐन भरात आलेला असतो|

त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते|

हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात|

पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झझात झाला|

जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच. किंबहुना पिंपळपानांच्या सळसळीवरूनच ‘झाडांच्या पानांची सळसळ’ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे|

आनंददायक,  आल्हाददायक,  मनमोहक,  मनोरम,  हृदयंगम,  विलोभनीय,  नितांत  रमणीय,  रम्य  ही  सर्व  विशेषणे  चैत्र  महिन्यातील  पालवीने  डवरलेल्या  पिंपळाला  एकाच  वेळी  लावता  येतील.

Similar questions