चूक की बरोबर ते लिहा. लोखंडाचे गंजणे हा भौतिकबदल आहे. शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो.
Answers
Answered by
1
1) लोह गंजणे हा एक रासायनिक बदल आहे.
2) ग्लूटीयस मॅक्सिमस किंवा नितंब स्नायू हा मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे.
Similar questions