Science, asked by SudarshanPatil9503, 1 month ago

६) चूक कि बरोबर ते लिहा रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या प्रक्रियेला व्याश्लेषण असे म्हणतात.​

Answers

Answered by anpandey1983
7

Answer:

Mistake that exactly bec

Answered by mad210216
4

वाक्य बरोबर आहे.

Explanation:

  • जेव्हा आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीचा संसर्ग, दुखापत किंवा आपल्या शरीरात योग्य प्रकारे रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा शरीरातील मूत्रपिंडाची कार्य करण्याची क्षमता कमी होऊन जाते.
  • त्यामुळे, शरीरात विषजन्य पदार्थ जास्त प्रमाणात जमा होतात, जेणेकरून माणसाचे मृत्यु होऊ शकते. जेव्हा, मूत्रपिंड निकामी होते, तेव्हा नाइट्रोजनयुक्त पदार्थ कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तामधून बाहेर काढले जातात.
  • या प्रक्रियेला व्याश्लेषण असे म्हटले जाते. या प्रक्रियेदरम्यान एका वेळी व्याश्लेषण यंत्रामधून ५०० मिली रक्त शुद्ध करण्यासाठी पाठवले जाते.
  • शुद्ध होऊन आलेले रक्त पुन्हा रूग्णाच्या शरीरामध्ये सोडण्यात येते.
Similar questions