Hindi, asked by gauriakuskar, 14 hours ago

चूक की बरोबर ते लिहा. १. सेमीनरी डोंगराच्या शृंखलेत शंकराचे मंदिर बांधले आहे. २. अंबाझरी तलाव शहराच्या उत्तर भागात आहे. ३. नागपूर हे विश्व हिंदू परिषद संघटनेचे मुख्य केंद्र आहे. ४. नागपूर शहरात माकडाचे खूप प्रमाण आहे. ५. या शहराची स्थापना १७०३ मध्ये झाली. ​

Answers

Answered by srbsrb301
0

Explanation:

चूक की बरोबर ते लिहा. १. सेमीनरी डोंगराच्या शृंखलेत शंकराचे मंदिर बांधले आहे. २. अंबाझरी तलाव शहराच्या उत्तर भागात आहे. ३. नागपूर हे विश्व हिंदू परिषद संघटनेचे मुख्य केंद्र आहे. ४. नागपूर शहरात माकडाचे खूप प्रमाण आहे. ५. या शहराची स्थापना १७०३ मध्ये झाली.

Answered by vaibhavdantkale65
0

Answer:

अंबाझरी तलाव नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. नागपुरातून वाहणारी नाग नदी या तलावातून उगम पावते.

Similar questions