English, asked by sameerkhatik2030, 2 months ago

.) चुक की बरोबर ते लिहा.
) वक्तशीरपणा हा एकेकटया व्यक्तीने स्वत:च्या हौसेसाठी पाळायचा गुण आहे
ii) व्यक्तीने स्वत: वक्तशीरपणा पाळला नाही तर त्या व्यक्ती बरोबरच अन्य व्यक्तिचेही नुकसान होते

Answers

Answered by devidaslondhe7740
9

Answer:

चुक

Explanation:

ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय

Answered by nitawaghmare467
2

Answer:

बरोबर

Explanation:

वक्तशीरपणा पाळला पाहिजे

Similar questions