India Languages, asked by rajendradikshe, 1 month ago

चूक की बरोबर ते सांगा
-वाचनाने अज्ञान नाहीसे होते.
ज्ञानाची अखंड प्राप्ती होते.
1 दोन्ही चूक
2 पहिले विधान चूक दुसरे
बरोबर
3 दोन्ही विधान बरोबर
4 पहिले विधान बरोबर दुसरे
चूक​

Answers

Answered by studay07
0

Answer:

चूक की बरोबर ते सांगा

वाचनाने अज्ञान नाहीसे होते.

बरोबर , वाचनाने  ज्ञान वाढते , जीवन सोप्पे वाटते , वाचनाने अनेक गोष्टी कळतात , लोकांना मानसन्मान कसा दयावा ,कोणाशी कसे वागावे , आपण कोणत्या मार्गाने गेले पाहिजे , या सारख्या गोष्टी समजतात , विद्वान लोके आहेत ते त्यांच्या ज्ञानाच्या बळावर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अहंकार राहत नाही.

ज्ञानाची अखंड प्राप्ती होते.

ज्ञानाची अखंड प्राप्ती होते परंतु त्या साठी खूप वेळ आणि परिश्रमाची गरज आहे.  त्या मुळे हे वाक्य पूर्णपणे चुकीचे आहे असे नाही म्हणू नाही शकत . ज्ञानी अखंड प्राप्ती आज पर्यंत कोणालाही झाले नाही . मानवी जीवन हे पूर्ण  शिकण्यात च जात असते ,आपल्याला आपली परस्थिती आणि आपला निसर्ग नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकवत असतो.

Similar questions