चुक की बरोबर३) वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आद्रता जास्त असते.
४) सागरी गर्ता मध्ये अनेक जागृत ज्वालामुखी असतात.
५) मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहान मोठे महत्व आहे.
Answers
Answered by
5
Answer:
बरोबर
Explanation:
सागरी गर्तामध्ये अनेक जागृत ज्वालामुखी आहेत..
Attachments:
Answered by
0
Answer:
- वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आद्रता जास्त असते. - चुक
- सागरी गर्ता मध्ये अनेक जागृत ज्वालामुखी असतात. - बरोबर
- मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहान मोठे महत्व आहे.- बरोबर
Explanation:
- वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते .
- सागरी गर्ता या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भुकंपप्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात.
- सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे
Similar questions