चौकशी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा?
Answers
Answered by
8
Answer:
विचारपूस करणे - आजी दवाखान्यातून घरी आल्यावर सर्वांनी तिच्या तब्येतीची चौकशी केली.
Explanation:
शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व प्रश्न उत्तरे भेटतील
Similar questions