(३) चौकटी पूर्ण करा.
(अ) आर्जवं करणारा
(आ) गाडी थांबायची आज्ञा देणारे
(इ) सरकारी वसतिगृहात निरंजनला प्रवेश देणारे
(ई) निरंजनची अपार श्रद्धा असलेले
(उ) गावाबाहेर डोंगरपायथ्याशी राहणारी
10
Answers
Answer:
Explanation:
अक्षरगणवृत्ते म्हणजे लघु-गुरु अक्षरांचा साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार करणे होय. अक्षरगणवृत्तामध्ये खालील उपप्रकार असतात अक्षरगणवृत्तात लघू म्हणजे र्हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे. यांचा क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये ४ ओळींची गण रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते.
समवृत्त पृथ्वी वृत्त
सुवृत्त बहू चांगले म्हणती सूज्ञ पृथ्वी तया आधी ज स ज त्यापुढे स य ल गा ही येती जया| पदात सतरा पहा असती अक्षरे मोजूनी पदा शरण येती ते तरती कीर्ती ऐशी जुनी| (शेवट ची ओळ उदाहरण)
अर्धसमवृत्त
विषमवृत्त.
(अ) आर्जवं करणारा - निरंजना
(आ) गाडी थांबायची आज्ञा देणारे - स्टेशनमास्तर
(इ) सरकारी वसतिगृहात निरंजनला प्रवेश देणारे - जिल्हा आधिकारी
(ई) निरंजनची अपार श्रद्धा असलेले - भडसावळे गुरुजी
(3) गावाबाहेर डोंगरपायथ्याशी राहणारी - मावशी