Math, asked by kamblemilind901, 2 months ago

। चौकटी पूर्ण करा.
गवताच्या पात्याचे स्वभाव विशेष​

Answers

Answered by tanajimatre13
1

१चिडखोर

२निवांत झोपता येणे आणि झोपेत सुखस्वप्ने पाहणे हेच सर्वोच्च सुख, गवताचे पाते मानते

३सुखस्वप्ने भंग पावल्याची सतत तक्रार करते

४गळणारे पान व गवताचे पाते यांच्यात एकच जीवनरस आहे, हे गवता चे पाते समजून घेत नाही

Similar questions