(३) चौकटी पूर्ण करा : (i) जनोबा रेगे याला जामून टाकणारे (ii) काशीनाथ नाडकर्णी यांनी हा पदार्थ सोडायला सांगितला (iii) तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे (iv) प्रमोशन मिळालेले पंतांचे सहकारी (v) पंतांची रास
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
I can't understand that
Answered by
1
Answer:
(1)जनोबा रेगे याला जामून टाकणारे-सोकाजी तिलोकेकर
(2) काशीनाथ नाडकर्णी यांनी हा पदार्थ सोडायला सांगितला-डाळ, साखर, मीठ
(3) तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे- बाबू काका
(4) प्रमोशन मिळालेले पंतांचे सहकारी-अण्णा नाडगौडाल
(5) पंतांची रास- कुंभ
Explanation:
hope it will help u
Mark as BRAINLEST
Similar questions