(२) चौकटी पूर्ण करा :
(i) पिलांकडे झेपावणारी
- _____________
(ii) वनात लागणारा
-___________
(iii) भुकेले झालेले
- ___________
(iv) याच्यासाठी हरिणी चिंतेत झाली
- ________________
(v) हंबरत धावणारी
- ____________
this is poem
अग्निमाजि पडे बाळू।
माता धांवें कनवाळू ।।१।।
तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा ॥२॥
सवेंचि झेपावें पक्षिणी।
पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥
भुकेलें वत्सरावें
धेनु हुंबरत धांवे ॥४॥
वणवा लागलासे बनी।
पाडस चिंतीत हरणी ।।५।।
नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा ॥६॥
Answers
Answer:
- (i)पक्षिणी
- (ii)बनी
- (iii) धेनु
- (v)भुकेले वत्सरावे धेनु.
Please mark me as brainlist
Answer:
(i)पक्षिणी
(ii)बनी
(iii) धेनु
(v)भुकेले वत्सरावे धेनु.
Explanation:
(i)पक्षिणी
(ii)बनी
(iii) धेनु
(v)भुकेले वत्सरावे धेनु.
प्रस्तुत संतवाणी अंकिला मी दास तुझा संत नामदेवानी श्री विठ्ठलाला म्हंटले आहे की ज्याप्रमाणे झाडावरून पक्षीणीचे पिल्ले जमिनी वर पडत असते तर लगेच तात्काळाने पश्चिनी आपल्या पिल्यांना वाचविण्यासाठी जमिनीवर जमिनीकडे झेप घेते आणि आपल्या पिल्लांना वाचवते त्याचप्रमा प्रमाणे हे विठ्ठला देवा कधी मी कोणत्याही अडचनीत पडेल तर तू पण माझी मदत वी कर
आशयसौंदर्य - कवी नारायण सुर्वे यांनी 'दोन दिवस' या कवितेमध्ये कामगार जीवनातील भेदक वास्तवाचे दाहक चित्रण केले आहे. प्रस्तुत ओळीतून कामगाराच्या मनातील समाजाविष यीचा सहभाव मर्मग्राही शब्दांत व्यक्त झाला आहे.
काव्यसौंदर्य :- प्रस्तुत ओळीमधुन समानसन्मुख समभावाचा विचार मांडताना कवी म्हणतात - मी कधी स्वार्थी विचार केला नाही समाजाच्या सुखदु:खाशी समरस झालो . जणु मी जगमय झालो. दु:ख कसे झेलावे व सहन करावे आणि उमेदीने पुन्हा कसे जगाव ; हे या दुनियेच्या अनुभवाच्या शाळेतच शिकलो.
भाषिक वैशिष्ट्ये :- विधानात्मक भेट अभिव्यक्तीमुळे भावनेला वेग आला आहे व ती रसिकांच्या काळजाला भिडते प्रत्ययकारी शब्दकळा असल्यामुळे अनुभावाची खोली कळते 'दुनियेतील अनुभवाची शाळा' ही मर्मग्राही प्रतिमा अनोखी आहे. क्रियापदांची समके ही या कवितेची खासियत आहे.
#SPJ3