चौकटी पूर्ण करा
१)याचा बंदिखाना
२)याचा मारा केला
Answers
Answered by
2
चौकटी असाप्रमाणे आहे...
१) याचा बंदिखाना
२) याचा मारा केला
चौकटी...
१) याचा बंदिखाना ➔ पंढरीचा चोर
२) याचा मारा केला ➔ हृदयाचा
- शब्दांची
- सोहं शब्दाचा
⏩ पंढरीचा चोर म्हणजे श्रीविठ्ठल. (श्रीविठ्ठल काकुलती आला, कारण त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.) ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions