चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा.
टाळ छान वाजवते.
( परंतु
म्हणून
वा तरी
आणि
किंवा )
(१) मंगल खंजिरी
(२) काका आला काकी आली नाही.
(३) कुंदाचा पाय मुरगळला
ती शाळेत येऊ शकली नाही.
(४) मला बूट
चप्पल खरेदी करायची आहे.
(५) धोधो पाऊस पडत होता
मुले पटांगणावर खेळत होती.
(६) तुझी तयारी असो
नसो, तुला गावी जावेच लागेल.
Answers
Answered by
6
Answer:
I will write only answer
Explanation:
1. आणि
2.परंतु
3.म्हणुन
4.किंवा
5.तरी
6.किंवा
Similar questions