Hindi, asked by krishoswal18, 11 months ago

चिखल समानार्थी. प्लीज​

Attachments:

Answers

Answered by Jakhadvaishnavi
0

Answer:

चिकट, चिखोरा, चिखली,चिखोल, चिक्कट

Answered by rajraaz85
0

Answer:

चिखल = गारा, गाळ किंवा माती असलेल्या जागेवर पाणी साचून तयार झालेली दलदल.

प्रश्नात आपल्याला समानार्थी शब्द विचारला आहे.

समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचा अर्थ सारखा किंवा एकच असतो.

खाली काही समानार्थी शब्द दिले आहेत.

सूर्य - भास्कर, दिनकर, आदित्य

चंद्र - शशी, सुधाकर

मित्र - सखा, सोबती

घोडा - अश्व

पक्षी - खग, विहंग

रात्र - निशा

समुद्र - रत्नाकर, सिंधू, जलधी, अर्णव

आकाश - अंबर, गगन, नभ

Similar questions