Science, asked by swami7114, 17 days ago

चाल व वेग यातील फरक काय ?​

Answers

Answered by abhiboyonline
0

Answer:

वेग या भौतिक राशीपेक्षा चाल वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे चाल ही राशी अदिश ठरते, तर वेग सदिश ठरतो.

Explanation:

सदिश ठरतो.

Similar questions