Math, asked by satishshinde3552, 2 months ago

चालवा डोके...
एका रोमहर्षक क्रिकेट सामन्यात दुसऱ्या संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या 2 चेंडूंवर 7 धावा हव्यात,

दोन फलंदाज प्रत्येकी 94 धावा काढून नाबाद आहेत


असे काय घडले असेल की ज्यायोगे, संघ देखील जिंकला व दोघांचे शतक ही पूर्ण झाले ?

लक्षात घ्या 2 चेंडूच बाकी आहेत, 7 च धावा हव्यात व 94 धावा केलेले दोघेही शतक पूर्ण करू शकले आहेत, चालवा डोके ​

Answers

Answered by riya1983835
2

Answer:

see servicing devil

Step-by-step explanation:

I think it will help you

Similar questions