चालवा डोके सोडवा कोडे
शब्दाच्या शेवटी ' शी' हे अक्षर आले पाहिजे
1 )साखरेचा प्रकार
2 )गव्हाचा प्रकार
3 ) उंदरांच्या मैत्रीणी
4 ) डोक्या खाली घ्यायचे साधन
5 ) गावाचे नाव
6 ) एक तीर्थक्षेत्र
7 ) सहा पायांचा किटक
8) खुन्यांची शिक्षा
9 ) आनंद
10 ) स्त्रियांचा एक अलांकर
11 ) बायकांचा आवडता कार्यक्रम
12 ) डोळ्यांचा दागिना
13 ) एक तिथी
14 ) मुलांचा आजार
15 ) खीर
16 ) अंघोळ न केलेली व्यक्ती
17 ) अन्न न मिळालेला
18 ) स्वर्गातील अप्सरा
19 ) एक संख्या
20 ) कृर स्वभावाचा
21 ) आईची बहीण
22 ) चंद्राचं एक नाव
Answers
Answered by
17
Answer:
1बताशी,2तेवीसऐंशी,3घुशी,4उशी,5मुळशी,6काशी,7मधमाशी,8फाशी,9खुशी,10ठुुशी,11,12,13एकादशी,14मोडशी,15लापशी,16पारुशी,17उपाशी,18उर्वशी,19ऐंशी,20खुनशी,21मावशी,22शशी
Answered by
0
Answer:
1 बताशी,2तेविसाईंशी,3घूशी,4उशी,5 मुळशी,6काशी,7माशी,8फाशी,9खुशी,10ठुशी,11भिशी,12 13एकादशी,14खाशी,15लापशी,16पारोशी,17उपाशी,18उर्वशी,19ऐंशी,20खुनशी,21मावशी,22शशी
Similar questions
Math,
1 month ago
Sociology,
1 month ago
English,
1 month ago
Environmental Sciences,
10 months ago
Computer Science,
10 months ago