Social Sciences, asked by kunaluttarwar, 1 month ago

                      चालवा डोके सोडवा कोडे
              शब्दाच्या शेवटी ' शी' हे अक्षर आले पाहिजे

1 )साखरेचा प्रकार
2 )गव्हाचा प्रकार
3 ) उंदरांच्या मैत्रीणी
4 ) डोक्या खाली घ्यायचे साधन
5 ) गावाचे नाव
6 ) एक तीर्थक्षेत्र
7 ) सहा पायांचा किटक
8) खुन्यांची शिक्षा
9 ) आनंद
10 ) स्त्रियांचा एक अलांकर
11 ) बायकांचा आवडता कार्यक्रम
12 ) डोळ्यांचा दागिना
13 ) एक तिथी
14 ) मुलांचा आजार
15 ) खीर
16 ) अंघोळ न केलेली व्यक्ती
17 ) अन्न न मिळालेला
18 ) स्वर्गातील अप्सरा
19 ) एक संख्या
20 ) कृर स्वभावाचा
21 ) आईची बहीण
22 ) चंद्राचं एक नाव
               ​

Answers

Answered by shishir303
1

सर्व कोडीची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत...

1) साखरेचा प्रकार ➲ बत्ताशी

2) गव्हाचा प्रकार पंजाब ➲ पीशी

3) उंदरांच्या मैत्रीणी ➲ घुशी

4) डोक्या खाली घ्यायचे साधन. ➲ उशी

5) गावाचे नाव ➲ वाशी

6) एक तीर्थक्षेत्र. ➲ काशी

7) सहा पायांचा किटक ➲ माशी

8) खुन्यांची शिक्षा ➲ फाशी

9) आनंद ➲ खुशी

10) स्त्रियांचा एक अलांकर ➲ ठुशी

11) बायकांचा आवडता कार्यक्रम ➲ भिशी

12) डोळ्यांचा दागिना ➲ चाळीशी

13) एक तिथी ➲ एकादशी

14) मुलांचा आजार ➲ खाशी

15) खीर ➲ लापशी

16) अंघोळ न केलेली व्यक्ती पारोशी

17) अन्न न मिळालेला ➲ उपाशी

18) स्वर्गातील अप्सरा उर्वशी

19) एक संख्या ऐंशी

20) कृर स्वभावाचा खुनशी

21) आईची बहीण ➲ मावशी

22) चंद्राचं एक नाव ➲ शशी  

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions