चालवा . . डोकं . .
संघाला विजयासाठी ३ चेंडूंत ७ धावांची गरज
आहे,
धोनी ९४ धावांवर आणि युवराज ९४ धावांवर खेळत
आहे,
तर ते दोघे शतक कसे पूर्ण करतील,
.
नियम = नो बॉल आणि वाइड बॉल नाही,
आणि तिन्ही चेंडूंत धावा निघल्या पाहिजेत
.
अट = फलंदाजांनी ३ चेंडू खेळले पाहिजेत आणि
दोघांनी शतक पूर्ण करुन नाबाद राहिले पाहिजेत..
.बाकी सगळा आहे
खरा क्रिकेटपट्टूच सॉल्व करू शकतो.
Answers
Answered by
1
Baagh mitra shining kashe strike aahe toh 1st ball var 3 run kadnar ata yuvi madhe strike Ali toh 3 run kadhnar doghanchi century zali ata 1ball var ek run ani dhoni match finish karel
Similar questions