चिमाजी अप्पाने जिंकून घेतलेले ठाणे कोणते? -
1)वसई
2)दमण
3)साष्टी
4)दिव
Answers
Answered by
0
Answer:
1) वसई.
Explanation:
चिमाजी अप्पाने महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. आजच्या मुंबई भागातील मराठ्यांची ही पहिली सरशी होय.
PLEASE MARK ME AS BRAINLIST
Similar questions
English,
2 months ago
Math,
2 months ago
Hindi,
2 months ago
Social Sciences,
4 months ago
Business Studies,
4 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
11 months ago
Math,
11 months ago